STORYMIRROR

Milind Ghaywat

Others

5.0  

Milind Ghaywat

Others

उंबरठ्याबाहेर पडताना...

उंबरठ्याबाहेर पडताना...

1 min
703


असेल मी मोठा जातीयवादी

आणि असेल मी कितीही कट्टर


संविधानाने दिलेय स्वातंत्र

माझा धर्म पाळण्याचे,

चालीरीती, रूढी परंपरा जोपासण्याचे,

तरीही मात्र ह्या सार्वभौम ऐक्यासाठी, अखंड भारतासाठी,

इथल्या माणसा माणसासाठी...


प्रत्त्येक वेळी उंबरठ्यातून बाहेर पडताना,

मला माझी जात, माझा धर्म

घरातच ठेवून बाहेर पडावे लागेल

माझी जात मला घरातच ठेवून बाहेर पडावे लागेल..


Rate this content
Log in