STORYMIRROR

Gayatri Sonaje

Others

3  

Gayatri Sonaje

Others

उमेदवार

उमेदवार

1 min
340

मतदार राजा जागा हो

नागरिकांचा निर्धार हो...

वोट हमारा, राज हमारा

लोकशाहीचा जागर हो...


सदभावना मनी जागवून

मतदानाचा अधिकारी हो

करुन जागृत या मनाला

देश अत्याचार मुक्त हो....


सार्वभौमत्व समानतेचा

लोकाप्रति आदर हो....

एकात्मता जागृत करुन

सत्कर्माचा प्रसार हो....


न्याय,स्वातंत्र्य,समता

समाजात नांदत राहो....

प्रेम आपुलकी नाती

मना मनात जागी हो....


प्रबोधनाची कास धरु

जनजागृती निर्माण हो ....

सच्चा उमेदवार निवडून

देश भष्ट्राचार मुक्त हो.....


निर्णय करेल जनता

शिक्षित उमेदवार हो....

समाज हित जपणारा

विश्वासू आमदार हो....


Rate this content
Log in