उद्योग
उद्योग
1 min
217
कोष्टी
कोष्टी कोष्टी
का विणतो
तंतू तंतू
सभोवती
स्वतःभोवती
जाळ काळ
का जंजाळ
दूर दृष्टी
अडकती
कोण कोण
का नियती
खूप गोष्टी
वर खाली
खाली वर
का उद्योग
होते तुष्टी
जाल जाल
माया जाल
खेळे कष्टी
कोष्टी कोष्टी
तुमच्या
आमच्या
सर्वच गोष्टी
