STORYMIRROR

Pradnya Ghodke

Others

3  

Pradnya Ghodke

Others

तूच दीपवाळी..!

तूच दीपवाळी..!

1 min
241

झगमग आरास बघता

फिटले पारणे डोळ्यांचे,

तन्मय रांगोळी दारात

तुझ्या तोरण ते दाराचे... १.


रोषणाई आग...मागं

किती घाई नवलाईत,

आकाश कंदिलात दीप

झळाळला की प्रभेत... २.


पंच-पंक्वांनाची घाई

गोड मिठाई गोडीत,

झालं बोलणं मधाचं

मुख उजळे सणात... ३.


किती लावू लक्ष दीप

प्रिया तुझ्या अंगणात,

होय, तूच दीपवाळी

आज भरून मनात... ४.


Rate this content
Log in