तूच आमचे दैवत
तूच आमचे दैवत
1 min
198
ममतेचा सागर तू,,,
संस्कारांचा भंडार तू,,
घरातील सुख शांती तू,,,
आजी आजोबा मुलगी तू,,,
मुला बाळाची आई तू,,,
चविष्ट जेवण बनवणारी
अन्नपूर्णा तू,,,
बाबाची पर्सनल मॅनेजर तू,,,
आजी आजोबा जी काळजी
घेणारी नर्स तू,,
मुलींची मैत्रीण तू,,
आयुष्य कसं जगावं हेे
शिकवणारी गुरु तू,,,
गळ्यातील गीत तू,,
माझ डोकं तुझ पुढे झुुकते,,,
तूच आमचे दैवत,,,
आहेस आई तू,,,
