STORYMIRROR

Punyashil Wankhade

Others

3  

Punyashil Wankhade

Others

तू

तू

1 min
354

मनात असतेस तू,

क्षणात असतेस तू,

हृदयात असतेस तू,

माझ्या प्रत्येक कृतीत 

फक्त असतेस तू।।


वाट माझी तू,

चाहूल माझी तू,

साद माझी तू,

साजणी माझी तू ।।


सुख ही तू,

आनंद ही तू,

माझ्या कवितेचा 

अर्थ ही फक्त तू ।।


माझं स्मरण तू,

माझं ध्येय तू,

माझा ध्यास ही तू,

माझं आयुष्य फक्त तू ।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन