STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

तू

तू

1 min
2.5K


भिजू नकोस म्हणून त्याला सांगावया

कुणी न राहिले

काल पडताना पावसात मी पावसाला

पावसात पाहिले

भिजणाऱ्या पावसाला मी पुसता झालो काही

पाऊस म्हणाला भिजतो कारण छत्री नाही

भिजणं अधीक झाला तर आडोशाला मारलेली दडी

तू नसताना तू असल्यावर सोडवली मी कोडी


साहित्याला गुण द्या
लॉग इन