STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

तू तुझंच खरं करतो

तू तुझंच खरं करतो

1 min
337

तू तुझंच खरं करतो

माझं बोलणं खोटं ठरवितो

प्रेम तर माझ्यावर का 

अजून कुणासोबत......!


तुला सगळं असंच वाटतं 

तुला वेगळं सांगून कुठं पटतं

तुला फक्तं काहितरी बहाणा

 करून कुठं आहे हे कधीच 

 घर दाखवू नाहीं वाटतं........!


 मला तुझं कोडं पडलं आहे.

 दिवस रात्र तु एकचं विचार का

  करत आहे तुझ्या मनांत काहीतरी

  शिजत आहे तू का बोलत नाही ये......!


तु तुझंच खरं करतो

माझं बोलणं खोटं ठरवितो

प्रेम तर माझ्या वर का 

अजून कुणासोबत......!


मी तुझ्याशिवाय दुसरी कडे जात नाही 

मी तुझ्याशिवाय दुसरी कडे पहात नाहीं

मी तुझ्या शिवाय दुसऱ्या सोबत बोलत नाहीं.....


काय खोटं बोलतो काल माझ्याच मैत्रीनी

सोबत सेल्फी काढतो व्हाट्स अप स्टेटस

वर like &comment चा पाऊस पाडतो.....!


शेवटी आज ना उद्या खायचा दात कळतो

तुझ्या सारख्याचा विश्वास उडतो.

म्हणून प्रेम करायला घाबरतो.....!


तु तुझंच खरं करतो

माझं बोलणं खोटं ठरवितो

प्रेम तर माझ्या वर का 

अजून कुणासोबत......!


Rate this content
Log in