STORYMIRROR

Rucha Rucha

Others

3  

Rucha Rucha

Others

तू आहेस ना....

तू आहेस ना....

1 min
348

स्त्री नक्की कोण आहेस तू??

हाडामासाच शरीर??

स्वतः सोबत दुसऱ्या जीवाला जन्म देणारा एक मार्ग??

मग कोण आहेस तू?? ऐकच मग आता


ज्ञानाचा प्रसार करणारी सावित्री तू

लेकराची माउली तू..

पतीची अर्धांगिनी तू..

भावाची लाडकी बहीण तू..

पौरणातील आदिशक्ती तू..

शिवबाची जिजाऊ तू..

परदेशी जाऊन ध्येय मिळवणारी  

पहिली डॉक्टर आनंदीबाई तू...

आजच्या जगाची प्रगती तू...

नर्तक नट राजची मूर्ती तू..

ताजमहाल प्रेम वास्तूचे प्रतीक तू..

बाजीरावाची मस्तानी तू..

रावण,लंका विध्वंस करणारी सीता तू..

स्वरांच्या दुनियेतील सरस्वती तू..

चंद्राची पौर्णिमा तू...

शब्दांना जिवंत करणारी कविता तू..

सौंदर्यावर भुलायला लावणारी मोहिनी तू..

अशी सर्वव्यापी क्षमाशील धरित्री तू..

सर्वगुण संपन्न भाग्यवंत 'स्त्री' तू...

तू आहेस म्हणुनी जग उभे ....



Rate this content
Log in