तुळस
तुळस
1 min
109
तुळस दारी
दिसते छान
उपयोग त्याचे
अती महान....
कृष्ण तुळस
काळी काळी
हरीची आवडती
मानव भाळी....
तुळस आहे
औषधी खूप
घरात लावू
स्वामी धूप.....
सत्यनारायण पूजा
तुळस पानांना मान
वाहू हरीला पाने
हिरवी छान छान......
बनवू काढा
कोरोना टाळा
अंतर ठेवून
नियम पाळा.....