STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

तुला पाहते

तुला पाहते

1 min
157

तुला पाहते

मनी लाजते

तुझ्या मनाचा

ठावही घेते......


अंतरी खूश

तुला पाहिले

मनमोर हे

हो आनंदले,...


चल उद्यानी

येवू फिरूनी

हातात हात

मस्त घालूनी.....


नजारे पाहू

भेळ खावू या

मुलाबाळात

छान रमू या....


गजरा घेवू

केसात माळ

पायात माझ्या

देखणे चाळ.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन