तुला भेटणं नव्हतं ......
तुला भेटणं नव्हतं ......
1 min
242
तुला भेटणं नव्हतं ध्यानीं मनी
अचानक आलं ध्यानीं मनी
मलाच का कळेना.
उमजेना का समजेना
का लक्षात येईना ध्यानीमनी....!
शब्दाच्या संगतीला पाडले का फाटे तू
आयुष्याला कलाटणी ध्यानीं मनी
या रस्त्याला त्या रस्त्याला त्या रस्त्याला
नाहीं ग कोणी ध्यानीं मनी
सगळा शांत आहे... नियतीचा खेळ सारा
भेट देतो बोलून घेतो
मनाला भुरळ घालतो ध्यानी मनी......!
