तुझ्यातली....मी!
तुझ्यातली....मी!
1 min
418
कशी ही वेदना....
तूझ्या जाणिवेची
की आपल्याच प्रेमाची!
कसली ही कळ....
सुखद स्वप्नांची
की डोळ्यातल्या पाण्याची!
खुप मनसोक्त जगते मी......
तूझ्या मिठित
तूझ्या बाहूपाशात!
खूप आरक्त असते मी......
तूझ्या विरहात
तूझ्या आठवणीत!
खूप सक्षम असते मी......
तूझ्या स्वप्नांत
तूझ्याच विश्वात
