STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

तुझ्या स्पर्शात

तुझ्या स्पर्शात

1 min
927


कविता करायला शिकले

तुझ्या प्रेमात पडल्यावर

हळूच भाव उमटले

तू आयुष्यात आल्यावर


Rate this content
Log in