तुझ्या सोबत
तुझ्या सोबत
1 min
270
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून,,,
शांंत बसाव वाटत आहे,,,,
खुल्या आभाळा खाली,,,
तुझ्यासोबत,,,
वेळ घालावा वाटत आहे,,,
तुझ्या बिझी आयुष्यात,,
मला जागा आहे का???
तुझ्या भेटीसाठी,,,
मन तडफडत आहे,,,
तुला हाक मारून,,,
मी दमले,,,
तुझ्यासोबत,,,
एकटं
राहावं वाटत आहे,,,,
तुझा सहवास अनुभवायचा
आहे,,,
मला तुझ्या सोबत,,,
नवीन जग पाहायचा आहे,,
माझ्या डोळ्यात तू आहेस,,,
दाखवायचे आहे,,,
तुझ्यासोबत मला,,,
वेळ घालवायचे आहे,,,
तुझा हातात हात धरून,,,
बेधुंद चालाव वाटत आहे,,,
