तुझीच मैत्रीण माझा पाठलाग करते
तुझीच मैत्रीण माझा पाठलाग करते
तुझीच मैत्रीण माझा पाठलाग करते
माझ्यात भांडण लावून देते.
का तर मी तुझ्या सोबत फिरते......
तुझ्याशी माझं प्रेम जुळलं
हे पाहून तीच मन जळल
इतक्या मोठ्या घरचा तिचा
प्रियकर तिला मिळला.....
आमच्या घरांत सांगून टाकले
माझ्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले.
मला वेगळे करायच ते नाहीं झाले
मी माझ्या मैत्रीणीला हाकलून दिले....
माझा प्रियकर खुप होता भोळा
मैत्रिणीचा होता त्याच्यावर डोळा
त्यांची श्रीमती पाहुन तिच्या पोटांत
आला गोळा....
तुझीच मैत्रीण माझा पाठलाग करते
माझ्यात भांडण लावून देते.
का तर मी तुझ्या सोबत फिरते......
