STORYMIRROR

Bharat Kamble

Others

3  

Bharat Kamble

Others

तुझी माझी दोस्ती

तुझी माझी दोस्ती

1 min
999

जगातच लय भारी 

तुुुझी माझी दोस्ती 

शहरभर फिरुन दोघे 

करु थोडी मस्ती 


तुुुझ्याविना जीवलगा 

मी असतो सुना - सुना 

दिवसही जातो जड 

आठवण येते पुन्हा - पुन्हा 


तू सोबत असल्यास 

छाती फुगून येेते वरी 

सुुुख दुःखात असतोस 

प्रत्येक क्षणाचा वाटेकरी 


तुला, मला पाहून 

जळतात कसे सारी 

तुुझी माझी दोस्ती  

आहे सगळ्यांंत भारी


Rate this content
Log in