तुझी आठवण
तुझी आठवण
1 min
417
रुतलेल्या खोलवर मनात
तुझ्या प्रेमाने हळूच छेडती
कानात येऊनी सांगतो
तुझी आठवण मला खूप येते
रुतलेल्या खोलवर मनात
तुझ्या प्रेमाने हळूच छेडती
कानात येऊनी सांगतो
तुझी आठवण मला खूप येते