तुझी आठवण
तुझी आठवण
1 min
215
तुझी आठवण येताच,,,
मन माझे हळवे होते,,,
सर्वात असताना,,,
तू अचानक समोर
आलास,,,
असा भास होतो,,,
वळून पाहताच,,,
तू नाहीस होतोस,,
तुझी आठवण येताच,,,
चेहऱ्यावर हसू येते,,,
तु नदिसतच,,,
मन रडायला लागते,,,
तुझ्या जवळ येऊन,,,
खूप बोलावे वाटते,,,
जोराची हाक मारून,,
तुला बोलून घ्यावे वाटते,,,
माझी तळमळ,,,
तुला समजेल का,,,,
तुझ्या आठवणींचं ओझं,,,
मनाला परेशान करत,,,
