तु का रुसून निघून गेली......!
तु का रुसून निघून गेली......!
तु का रुसून निघून गेली
तु का बोंलून नाहीं गेली
तुला शोधून ही तु नाहीं
भेटली ईतकी तू का रागवली......
अचानक तुला हुकी आली
माझ्या वाढदिवसाला तुला
अशी गोष्ट करण्याची वेळ
आली. की अजुन कोणत्या
कारणांनी तू असं करु लागली.......!
प्रत्येक दिवसाचा क्षण तूझी आठवण करुन देत होता.
प्रत्येक दिवसाचा क्षण तू जाणाऱ्या रस्त्यांची वाट तू
येणार याचा भास करून देत होता.....!
रात्रीचा दिवस झाला घरीं गेला नव्हता
इतका तिच्यावर प्रेम करत होता काय
चुकलं असेल तिच्या विचारात बेदर्दी होता.....!
तु का रुसून निघून गेली
तु का बोंलून नाहीं गेली........!
