टिक टॉक ची शरणागती
टिक टॉक ची शरणागती


टिक टॉक सारख्या चायनीस अँप चा जन्म झाला
सगळ्याच्या मोबाईलात तो डाउनलोड झाला
मोबाईल समोर ठेऊन वेडेवाकडे तोंड होऊ लागले
कधी भन्नाट नाच तर कधी नक्कला करून लागले
त्याचे विडिओ लोक अपलोड करू लागले
लाईक्स कंमेंट्स ने भरून जायचे त्याचे मन
कधी चांगले कंमेंट्स तर कधी वाईट ही असायचे
फोल्लोवेर्स वाढवण्यासाठी ते मात्र धडपडायचे
कधी चांगला उपदेश तर कधी वाईट उपदेशाचे विडिओ ही असायचे
सगळ्या वयाच्या माणसाना त्याचे वेड लागलेले
मध्येच उटलेली लाट टिक टॉक बंद करण्याची
युसर्स ची मात्र घालमेल सुरु झाली
पण ती लाट शांत झाली परत जोमाने टिक टॉक ने मुसंडी मारली
असे वाटायचे आता ह्याला आता नाही थांबू शकत कोणी
पण म्हणता ना देवाच्या घरी उशीर आहे अंधार नाही
सरकारने हि चीन ची खेळी बिघडून टाकली
अश्या रीतीने असंख्य लोकांच्या गळ्यातला ताईत असेलला
टिक टॉकला शरणागती पत्करावी लागली