STORYMIRROR
ठेवा ठेवा ताबा
ठेवा ठेवा ताबा
ठेवा ठेवा ताबा
ठेवा ठेवा ताबा
संशयाचे भूत
खूप मजबूत
सुटता सुटेना
पकडी मानगूट
अफवांचे पीक
पिकते अमाप
पसरे हो बीज
हवेत सहजी
संशय अफवा
जोडी भयंकर
माजवी कहर
जनमानसात
ठेवा ठेवा ताबा
करु नका तौबा तौबा
उभा आहे ना विठोबा
करील सारे नीट !
More marathi poem from Suresh Kulkarni
Download StoryMirror App