STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

ठाव

ठाव

1 min
14.4K


गर्द गर्द हिरवी झाडी

सूर्य लपला त्यांच्या आडी

प्रकाश सावल्या खेळती लंपडावं

घेती हृदयाचा ठाव

उंच उंच पर्वताचे कपार

त्यावर मेघ दाटले अपार

सोबत वारा वाही आरपार

अन खळखळ झऱ्याची धार


साहित्याला गुण द्या
लॉग इन