ठाकूराईन talks
ठाकूराईन talks
1 min
474
आडनावात माझ्या
वेगळाच आहे दरारा
ठाकूरांची सोनम
सारे म्हणतात मला
रामरावांची नात मी
कलेचं वेड भारी
शब्दांशी खेळण्यात
मज्जा येते खरी
पूर्वजांचा साहित्यिक
वारसा मी जोपासते
आशीर्वादाने त्यांच्या
लेखणी माझी चालते