तोड ३७० कलम जरा.
तोड ३७० कलम जरा.
तोड त्या शृंखला,
तोड ती बंधने,
मोकळा श्वास झाला,
मोकळे जगणे.
तोड ३७० कलम जरा.
भारताचा प्रिय ध्वज,
भारताचे अंग मी,
भारताचे काश्मीर मी,
शुभ्र हिमालयाची शूभ्रता,
नंदनवन जगाचे,मी,
तोड ३७० कलम जरा.
नाही विसरणार इतिहास,तुम्हा,
सिंह गर्जना मोदी तुमची,
केला बंधमुक्त काश्मिर हा.
तोड ३७० कलम जरा.
आज नंदनवन फुलले,
लडाख काश्मिर,
केंद्रशासित झाले,
पहा उगवला सोनियाचा,
दिवस हा.
तोड ३७० कलम जरा.
नको ते विशेष राज्य,
नको शृंखला पायी माझ्या,
मी तर मुक्त काश्मिर,
मुक्त लडाख,बरा.
शिरी आहे तिरंगा माझा,
मी घेतो आज मोकळा श्वास.
तोड ३७० कलम जरा.
आम्ही भारतीय जनता,
निर्णय घेतो आज बरा,
हटवून कलम ३७०,
एक घटना,एक कायदा,
कोणी नसे विशेष येथे,
मुक्त करु काश्मिर,
मुक्त करु लडाख,
इतक्या सहित हा तिरंगा.
तोड ३७० कलम जरा.
