तो पाऊस
तो पाऊस
1 min
362
श्रावणातील पावसानी
सुखावली धरणी
झाली होती पेरणी
हिरवळ दिसे नयनी
परतीच्या पावसाने
घातले थैमान
उधवस्त केले शेत रान
शेत झाले समशान
पीक पडले जमिनीवर
सोयाबीनला फुटले अंकुर
उजाडत सर्वत्र शिवार
बळीराजा वर झाला कहर
"तो पाऊस" परत आला! परत आला!
त्यामुळे शेतकरी हारला
का ?पाऊस त्याच्यावर कोपला
तो पाऊस परत आला!!!!
