STORYMIRROR

nits Shelani

Others

4  

nits Shelani

Others

तो आलेला मेल ...

तो आलेला मेल ...

1 min
151

अवघा आनंद एक झाला....

ज्या वेळी, कन्फमॅशन चा मेल आला...

सहा महिन्यांनी मेहनत सफल झाली...

डोळ्यातली स्वप्नांची यादी समोर आली...

ती पण वाट पाहत होती केव्हा ची...

ऊद्या जाऊन बुक करेन बाईक एकदा ची...

आई बाबा खुप आनंदी झाले...

म्हणाले की, घोड गंगेत नाहले...

बहिणाबाई ही करेल सुरू सी. ए चा क्लास...

आशा आहे की मिळवेल ती फस्ट क्लास...

मग फोन करून तिला कळवले....

ऐकून बातमी तिचे डोळे पाणावले...

आभार बाप्पा चे, त्यांची तर आहेच कृपा आपल्या वरी...

तरी करावी लागते आपल्याला पण थोडी तयारी...

 एक मेल आलेला....आनंद अनेक न् अनेकांना झालेला....


Rate this content
Log in