STORYMIRROR
तळ...
तळ मनाचा........
तळ मनाचा........
तळ मनाचा........
समुद्राचा तळ,
असे ओढाळ,
विसावता मन,
वाहे निर्मळ।।
कधी गढूळ,
विचारांचा तळ,
करण्या नितळ,
वाहे कातळ।।
नयनी काजळ,
सुंदर सरळ ,
काढून मळ,
करी निर्मळ।।
मन चपळ,
मन अचपळ
करी धावपळ,
नसे वळवळ।।
More marathi poem from Sunita Anabhule
Download StoryMirror App