तीन मे
तीन मे
1 min
11.6K
अठराव्या दिवसाची सांज....!
अ ग तुला सांगायचं राहून गेलं
ठ रल्या प्रमाणेच सार घडलं
रा त्रीचा दिवस केला मी
व्या कुळता घालवण्यासाठी....!
दि वसा घरात मस्त ताणून द्यायचं
व जनाचा विचार करायचाच नाही
सा ळसूदपणे सारे आटपायचे
ची डचिड करायचीच नाही...
सां गितल्या प्रमाणेच मग
ज रा हसून पडती बाजू घ्यायची
सुट्टी समजूनच याही
लॉकडाऊनची वेळ मजेत घालवायची....!
