STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Others

3  

Sheshrao Yelekar

Others

ती

ती

1 min
201

प्रेमाचे उठतात लव्हाळे

संगीत घुमतोय कानात

कसा होवू अलिप्त?

ती प्रीत जागते

तळमळीची आग पेटते अंगात


तीला स्पर्शून वारा

खेळ माझ्या संग खेळतो

कसा एकांत सोसू?

भावनांचा उद्रेक होऊन

तीचं रुप मला छळतो


फुलासवे भोवरा

प्रणयाचे गातो गीत

का एकांत ध्वंश केला?

मनी लागून आग

बदलली या मनाची रीत


ती मनात सजली

रात्र स्वप्नाने सजली

कसा राहू मी एकटा?

भेटावं नदी सागराला

दूर होवून दुरावा

स्वीकार या तुझ्या प्रियकराला


Rate this content
Log in