STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

ती वाट

ती वाट

1 min
132

झुरतोय जीव माझा,

आजही त्या वाटेवर,

 ती वाट तुझी होती,

 नीरव शांतता आणि,

 नि:शब्द धुक्याची,

एक अनोखी पहाट होती,


ओढून पाऊल आज,

पुन्हा त्या वाटेकडे,

 जिथे तुझी नि माझी भेट होती,

त्या वाटेची मला,

वेळोवेळी आठवण येते,

ती वाट माझ्या स्मरणात कायम असते,

 कायम असते


साहित्याला गुण द्या
लॉग इन