'ती'ची व्यथा - 2
'ती'ची व्यथा - 2
1 min
163
मतलबी हे लोक येथे
मतलबी ही दुनिया...
आपल्याच माणसात मी पडले
एकटीच विशाल जगी या....
होते हास्य ओठी दिवस तेचि गेले
जाताना मनी काटे रुतवूनी गेले...
कुणीही नाही मला समजले,
इथेच माझे जीवन विरले...
मनाच्या साऱ्या यातना,
माझ्या या भावना तुजसवे बोलावे...
आला कंठ दाटूनी,वाटे तुला भेटूनी,
वेडे मन हे सांगावे
