STORYMIRROR

Umakant Kale

Others

4  

Umakant Kale

Others

"ती असतीतर"

"ती असतीतर"

1 min
246

मला ही वाटते

"ती'असती तर ?

मी ही चंद्र तारे

तोडले असते..

स्वप्नात माझ्या

रंग भरले असते..

"ती' असती तर

मी ही कविताचा

ताजमहल बांधला असता..

"ती' असती तर

प्रेम पाऊस पाहिला असता..

भोवरा होऊन मी रे

गीत म्हटले असते..

मी थोडे भ्रमण केले असते..

तिच आणि माझं

एक गाव असतं..

आमच्या नात्यात

ते भाव असतं ..

कधी मी मिटीत

कधी मनात असतो..

धडधडत्या उरात

तिचं नाव असतं..

प्रेमात मी पास असतो..



Rate this content
Log in