ती आणि पाऊस
ती आणि पाऊस
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
52
ती आणि मी पावसात
होड्या सोडायचो...
तिच्या चेहर्यावरच्या हास्यासाठी
मी माझी बुडवायचो...
ती आणि मी पावसात
होड्या सोडायचो...
तिच्या चेहर्यावरच्या हास्यासाठी
मी माझी बुडवायचो...