STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

तिच्या अंगाचा वास मसाल्याचा

तिच्या अंगाचा वास मसाल्याचा

1 min
278

आसमान मध्ये चमकता तारा,,

सर्वांना मोहित करते,,

चमकणारी वस्तू आकर्षित करते,,,

दिवस-रात्र काम करणारी,,,

स्वयंपाक घरात दिवस-रात्र घालवणारी,,

तिला पाहताच मळमळते ,,,

तिने बनवलेले पदार्थ खाऊशी वाटतात,,,,

रात्रीला जवळ येते ती,,

तिच्या नवऱ्याला मसाल्याचे वास येतात,,,

तिच्या मेहनतीला न पाहता,,,

तुझ्या अंगाच्या वासला पाहतो,,,

वारे वा नाते,,,

जिच्या मेहनतीने तू सुदृढ आहेस,,,,

मात्र विसरतो,,

तिच्या मनाचा न विचार करता,,,

मान टाकूूून झोपी जातो,,,,

कोण आल्याचं नाटक करतोस,,,

तिच्या अंगाचा वास मसाल्याचा,,,

तुझ्यासाठी तीन उभा दिवस

स्वयंपाक घरात घातला,,

दिवसभर येशीत बसून,,,

तेवर दाखवतोस ,,


Rate this content
Log in