थोर शक्ती छत्रपती शिवाजी
थोर शक्ती छत्रपती शिवाजी
भवानी देवी प्रसन्न झाली
थोर शक्ती ही भूमीवर आली
शिवनेरीला पवित्र केेेले चिमुकल्या पावलांनी
दुुमदुमून काढले रूणझुणत्या वाळ्यांनी
शिवराय जन्मास आलेे स्वागत केले नारींनी
शिवरायाच्या जन्माने नगरी आनंंदली
अशी थोर शक्ती हि भुमीवर आली
रणांंगणातील शस्त्रासंंगे खेळ खेळू लागले
किल्ले बांधून तलवारबाजी युद्ध शिकूू लागले
घोड्यावरती बसूनी केले अनेेेक खेळ
दांडपट्टा चालवूनी लपंंडावात वेेेळ
बालपण ते सुंदर त्यांचेे मौज मज्जा केली
अशी थोर शक्ती हि भुमीवर आली
मातेेने त्या जिजाऊनेे म्हटले शिवबास
श्री रामाने वधिले रावणास तसा तु होशील का वीर?
श्री कृृष्णाने मिळवली मुुुक्ती कंसापासून तसा तु होशील का शूर?
मातेच्या प्रश्नास वदले शिवबा," शूर वीर होवूूून दाखवीन मी.
हरवूूून मुघलांस मुुुुक्ती मिळवून देेेईन मी हि शपथ देतो तुला
मातेेेेनेे शिकवण अशी दिली
अशी थोर शक्ती हि भुमीवर आली
मुुुुघलांनी आक्रमण करूनी घेतले राज्य ताब्यात
मातेेेेला दिलेल्या शब्दाने शिवराय ते तयारीत
शिवरायानी मावळे जमवून केेेले सैन्य थाटात
दारू गोळा जमवून युद्धाच्या ते तयारीत
सर्व ठिकाणी पहारा ठेवून गणिमी कावा प्रणाली रचली
अशी थोर शक्ती हि भुमीवर आली
औरंगजेबाने बोलावले शिवबास वाढदिवसाला
मग शिवाजी औरंगजेबाच्या दरबारात आला
आलेल्या शिवरायांंचा झाला तिथे अपमान
औरंगजेबाने केला नाही त्यांचा सन्मान
चिडूूून उठूनि शिवबानेे सुनावले शब्द दोन
औरंगजेबची केेेली त्यांंनी खाली मान
औरंगजेबने केेेले बंदी त्या शिवरायास
काय करूनी सुुुटावे तेथून? कळेना शिवबास
नाटक करूनी आजाराचे सुुटण्याची केेली युक्ती
औरंगजेबची त्यांनी फसवणूक अशी केली
मिठाईच्या पेेेेठार्यातून पळण्याची युक्ती केली
अशी थोर शक्ती हि भुमीवर आली
किल्ले मिळवूूूनी स्वतंंत्र करूनी राज्य त्यांनी मिळवले
मातेेेेला दिलेल्या शपथीचे पालन त्यांनी केले
शुुुन्यातून राज्य उभारूनी छत्रपती ते झाले
पन्नाशीची उमर गाठूनी अमर हुतात्मे झाले
शिवनेरीची भवानी देेेेवी अशी प्रसन्न झाली
अशी थोर शक्ती ही भूमीवर आली
