थेंब
थेंब
1 min
20
थेंब थेंब पडतो
फसवत निघुन जातो
परत आवाज थेंबांचा
बरसेल गरजुन वाटताच
फवारणी केल्यागत
हलकासा बरसतो
आवाज न करता
थेंबांच्या गाराच वर्षावतो
थैमान घालत येतांना
नकोशे रूप तुझे
हळुवारतेत प्रसन्नता मनात!!!