तहान
तहान
1 min
246
कधी पाण्याची
कधी पोटाची
कधी डोळ्यांची
कधी ओठांची
कधी मायेची
कधी प्रेमाची
कधी रागाची
कधी त्यागाची
कधी मनाची
कधी देहाची
कधी स्पर्शाची
कधी शब्दांची
कधी अश्रूंची
कधी हास्याची
कधी जगण्याची
कधी मरण्याची
कशी विझणार सांगा??
तहान आयुष्यभर पुरणारी....!!
