STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

तहान

तहान

1 min
409

उन्हाचा वर्षाव सुरू होता

झोपडीची काडी न काडी भीजेपर्यन्त.. ..

त्यात बाळाचा आकांत होत होता

त्याच्या घामाचा प्रवाह होईपर्यंत ..

तहान विव्हळणारी कोरडीच होती

जरी पोहचला होता थेंब तिच्यापर्यंत..

कशी शांत करायची वेदना

वाफळलेल्या प्रश्नांची .. ????

उन्हाची झळ झोपडीतल्या बाळाची

फक्त पोहचली होती .. ..

.. .. .. कवितेपर्यंत !!!!!!!!!!



Rate this content
Log in