STORYMIRROR

Hemant Patil

Others

4  

Hemant Patil

Others

"तेजस्वी सूर्य'"

"तेजस्वी सूर्य'"

1 min
469

खूप नजरे आड डोंगर!

आकाश डोंगर समांतर

उगवत्या झोपून उठले ल्या

सूर्याची सकाळ होताच

तेज-तेजस्विनी

प्रकाशाची किरणे

आकाश डोंगराच्या

मध्यातून प्रतिबिंब

सोनेरी प्रकाशाची

लालसर कड

अंधारातून उजेडाकडे

प्रतिबिंब धरतीवर

उजेड तेजस्वी

'सूर्य नारायणाच रूप

अविस्मरणीय........................


Rate this content
Log in