तारीख...
तारीख...
1 min
112
तारीख वर तारीख जाते पलटून
दिवसावर दिवस तेच ते...
वर्षातले ते दिवस नव्याने जगायचे
उजळून नवे पुन्हा पुन्हा तेच ते...