तारीख पे तारीख
तारीख पे तारीख
1 min
139
जीवनाला मेळ नाही
तारखा त्या खेळ नाही
जन्म झाले, मरण आले
तारखांना वेळ नाही
तारकांना पाडणारा
आरसा निर्भेळ नाही
योगमाये कंस मारे
कारणी स्वरमेळ नाही
त्याच हाती श्रीहरीचा
पाय, इंद्रगेळ नाही
==============
(इंद्रगेळ = पायाचा भाग )
