STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

तार छेडले

तार छेडले

1 min
217

तुझ्या -हदयाने सख्या 

माझ्या -हदयाचे तार छेडले 


तुझ्या प्रेमाची अशी 

बेधुंद नशा चढली 

स्पर्श होताच तुझा 

काळीज धडधडली.......


तुझ्या प्रेमाच्या रंगात 

सख्या पुर्णतः भिजली 

वाट तुझी पाहत मी 

नव अलंकाराने सजली......


येताच तू जवळ माझ्या 

नजर झुकवत लाजली 

अलगद स्वप्नात तुझ्या 

मी अंतर्मनातून रुजली.........


मिठीत तुझ्या घेता सख्या 

दुःख सगळे विसरून गेले  

तुझ्या सोबतीच्या प्रत्येक क्षणाने 

आनंद माझे द्विगुणित झाले.........


कळलेच नाही सख्या 

कसे तुझ्याशी नाते जुळाले 

तुझ्या खऱ्या प्रेमाची साथ 

आयुष्याच्या वळणावर मिळाले.....


Rate this content
Log in