STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

स्वयंपूर्ण

स्वयंपूर्ण

1 min
210

स्वयंपूर्ण बनावे

स्वयंनिर्भय रहावे

स्वतःच्या कर्तुत्वे

उंच कळस गाठावे...।

कुणाचे उपकार 

आपुल्या शिरी नसावे

ऋणाची परतफेड

शक्यतो करावे...।

संकटे आल्याक्षणी

ईश्वराशी स्मरावे

तिळमात्र न डगमगता

पाऊल पुढे टाकावे...।

स्पर्धेच्या युगी

कुणा विसंबून न रहावे

आत्मविश्वसाने

कार्य तडीस न्यावे...।


Rate this content
Log in