STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

स्वयंपाक घरातील पहील पाऊल

स्वयंपाक घरातील पहील पाऊल

1 min
220

स्वयंपाकघरात टाकले

मी पहिले पाऊल।

अल्लडपणा संपून मला

लागली संसाराची चाहूल।

लग्नाच्या आधी मी बेजबाबदार

होते।

जबाबदारीचे ओझे आता माझ्या खांद्यावर होते।

अन्नपाणी झाकणे, असले नसले बघणे,आधी सगळे आई बघायची।

तिचेच बघून आता मला सुरुवात 

होती करायची।

नवीन नवीन स्वयंपाक घरात

साडीच ओझ मला वाटायच।

जाबाबदारीसोबत शिकले आता

तेही पेलायच।

आईच घर असत खरच लाडाच माहेर।

सासरी मात्र असत लवकर आवर


Rate this content
Log in