स्वतःची सोबत
स्वतःची सोबत
1 min
360
कधी कधी माझ्या ऐकटेपणाचीच मला सोबत वाटते,
ऐकटेपणात असते चिंतन, असते सृजनाची साथ.
जन्मलो आपण ऐकटेच जाताना नसेलही हातात हात!
ऐकटेपणात नसतात टोमणे, नसतात अपेक्षा ,भ्रमनिरास.
मनाची संगत लाखमोलाची, मिळून साकारेल विश्व दिलखुलास!
