स्वप्न...
स्वप्न...

1 min

2.9K
स्वप्नाला नसते वाऱ्यावरचे उधाण
नुसत्या नुसत्या आशा काय कामाच्या
स्वप्न झाली माझी बेधुंद
आता उरली फक्त माणसंच माणसं
स्वप्न होतात आपली पूर्ण
तेव्हा येतं आपल्या मनाला उधाण
बेधुंद स्वप्न उरले नाहीत आता
तेव्हा होते मनाची घालमेल
आयुष्याची स्वप्ने कधी होतात मोठी
तेव्हा वाटे जणू आपलं आयुष्य मोठं
स्वप्न असतात कधी लहान कधी मोठी
असं वाटतं की खरोखर स्वप्ने बेधुंद...