स्वप्न मनाचे...
स्वप्न मनाचे...
1 min
401
मनी जडले एक स्वप्न ....
होता भेट स्टोरी मिरर शी .....
लिहावे काही तरी खास....
जुळवुन शब्दांच्या गाठी...
नाही तर लांबलचक लिहावी कथा थोडी .....
कधी एकदा सबमिट करण्याची असते घाई....
चांगलं काही तरी वाचकास द्यावं हे च असतं माझ्या ठायी...
सबमिटचा ई-मेल आला की जीव समाधान होतो....
कंटेन पब्लिशिं झाला मेल आल्यावर स्कोअर कडे नजर फिरवतो ...
मनी आहे स्वप्न स्कोअर वाढवण्याचा...
वाढवलेला स्कोअरचा मेल मनात कुठेतरी बंदिस्त करायचा ....
