STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

स्वप्न असं काही.....

स्वप्न असं काही.....

1 min
194

एक परी येईल कहाणी सांगून जाईल,

नक्षत्रांची सगळी गाणी गाऊन जाईल,

आकाशाच्या नक्षत्रात येतील तारका,

पाहण्यास तुज कोण कोण डोकावून जाईल,

तुझे हास्य येतील घेऊनी गंध निरागस,

त्या गंधारी छाया जीवन व्यापून जाईल,

स्वप्नांची चाहूल तुला लागेल आगंतुक,

कोण कुणासाठी आतूर पण होऊन जाईल..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन