स्वप्न असं....काही
स्वप्न असं....काही
1 min
170
एक परी येईल कहाणी सांगून जाईल,
नक्षत्राची सगळी गाणी गाऊन जाईल,
आकाशाच्या नक्षत्रात येतील तारका,
पाहण्यास तुज कोण कोण डोकावून जाईल,
तुझे हास्य येतील घेऊन गंध निरागस,
त्या गंधकाची छाया जीवन व्यापून जाईल,
स्वप्नाची चाहूल तुला लागेल आगंतुक,
कोण कुणासाठी आतूर होऊन जाईल
